Home |Vehicle NOC |
मी, सेकन्ड हेन्ड चार साकि गाडी विकत घेतली असून त्यांच्या रजिस्ट्रेशन रत्नागिरी पेण महाराष्ट्र वरून पालघर वसई, येथे माझ्या नावाने ऐन. ओसी. करुन दिली होती परंतु आता दोन वर्षे झाली मी ट्रान्स्फर करू शकलो नाही तर मी काय करावे, दुसर्या एन. ओसी. मिळवण्यासाठी काय करावे व किति वेळ आणि खर्च लागेल, कृपया मला समाधान कारक सांगावे कारण मी ह्या बाबत अडाणी व ६२वर्ष व्योवृध माणूस आहे, असे धन्यवाद.

Umang
Answered on July 06,2020
Answered on July 06,2020
You need to get a Non-Utilization Certificate from the RTO you planned to migrate.
Details about Non-Utilization Certificate are provided here.
Once you get the Non-Utilization Certificate, you need to submit it at the RTO which issued the NOC to cancel it.
Guide
  Click here to get a detailed guide
Maharashtra Voter List 2024 - Search By Name, Download
Empowering citizens to exercise their democratic rights is crucial, especially in the vibrant state of Maharashtra. This concise guide offers clear steps for downloading the voter list, sea..  Click here to get a detailed guide